शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अँजेला मर्केल पुन्हा जर्मनीच्या चान्सलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 04:20 IST

जर्मन संसदेच्या बुंदेस्ताग या कनिष्ठ सभागृहाने अँजेला मर्केल यांची बुधवारी चान्सलरपदी सलग चौथ्यांना निवड केली. त्यामुळे युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीमधील तीन महिन्यांची राजकीय अस्थिरता संपुष्टात आली.

बर्लिन : जर्मन संसदेच्या बुंदेस्ताग या कनिष्ठ सभागृहाने अँजेला मर्केल यांची बुधवारी चान्सलरपदी सलग चौथ्यांना निवड केली. त्यामुळे युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीमधील तीन महिन्यांची राजकीय अस्थिरता संपुष्टात आली.सन २००५ पासून चान्सलर असलेल्या मर्केल निवडणुकीत एकमेव उमेदवार होत्या. ७०९ सदस्यांपैकी ३६४ जणांमी मर्केल यांच्या बाजूने तर ३१५ जणांनी विरोधात मतदान केले. स्वत: मर्केल यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन, फक्त बव्हेरिया प्रांतापुरता मर्यादित असलेला ख्रिश्चन सोशल युनियन आणि डाव्या विचारसरणीचा सोशल डेमोक्रॅट््स या तीन पक्षांच्या आघाडीने मर्केल यांना पाठिंबा दिला. तरी आघाडीच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा मर्केल यांना ३३ मते कमी मिळाली. त्यामुळे आघाडी सरकार चालविण्यासाठी मर्केल यांना कसरत करावी लागणार आहे.गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणालाच बहुमत न मिळाल्याने परस्परांच्या विरोधात असलेल्या या तीन पक्षांची मोट बांधली गेली. हे करत असताना मर्केल यांना वित्त, परराष्ट्र, गृह व अर्थव्यवस्था ही महत्वाची खाती मित्रपक्षांना द्यावी लागली. (वृत्तसंस्था)