शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

न्यूज चॅनेलवर लाइव्ह शो सुरू असतानाच भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने अँकरची वळली बोबडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 20:01 IST

इराण आणि इराकच्या सीमेवर आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओमधून या भूकंपाची तीव्रता जगासमोर आली आहे. या भूकंपादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

तेरहान -  इराण आणि इराकच्या सीमेवर आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओमधून या भूकंपाची तीव्रता जगासमोर आली आहे. या भूकंपा दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये न्यूज चॅनेलवर लाइव्ह कार्यक्रम सुरू असताना भूकंप आल्याचे चित्रित झाले आहे. तसेच भूकंपामुळे चॅनलच्या अँकरची उडालेली घाबरगुंडीही दिसत आहे. साधारण सव्वा मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अँकर बोलताना दिसत आहे. मात्र भूकंपामुळे टेबल हलू लागल्यामुळे अँकरचा गोंधळ उडाला. त्यानंतर भूकंपाचे धक्के अधिकच तीव्र झाल्याने हा अँकर घाबरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

 इराण-इराकच्या सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ११.४८ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ नोंदविण्यात आली, तर केंद्रबिंदू १९ कि.मी. खोल भूगर्भात होता. केंद्रस्थानापासून हलबजा ४१ कि.मी. सुलेमानिया ८९ कि.मी. तर बगदाद २१२ कि.मी.वर आहेत. या भूकंपामध्ये दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Earthquakeभूकंप