शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

US President Joe Biden: एकीकडे सुरू होतं COP-26 सम्मेलन, दुसरीकडे अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन घेत होते डुलकी; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 00:14 IST

खरे तर, COP-26 क्लायमेट चेंज सम्मेलनात एका प्रदीर्घ भाषणादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती काहीसे थकलेले दिसून आले. यानंतर, ते डोळे बंद करताना दिसून आले. याचवेळी त्यांनी भाषणादरम्यान थोडीशी हलकी डुलकीही घेतली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन ग्लासगो येथे COP-26 क्लायमेट चेंज सम्मेलनात हलकी डुलकी घेताना दिसून आले आहेत. याचा व्हिडिओही सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यामुळे ज्यो बायडेन यांच्यावर थेट टीका होत आहे. यात सर्वात मोठे टीकाकार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच आहेत. (Joe Biden Viral Video)

खरे तर, COP-26 क्लायमेट चेंज सम्मेलनात एका प्रदीर्घ भाषणादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती काहीसे थकलेले दिसून आले. यानंतर, ते डोळे बंद करताना दिसून आले. याचवेळी त्यांनी भाषणादरम्यान थोडीशी हलकी डुलकीही घेतली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, राष्ट्रपती जो बायडेन आपले डोळे बंद करताना दिसत आहेत. भाषण सुरू असताना त्याचे डोळे बंद होते. व्हिडिओमध्ये काही वेळानंतर बायडेन यांचा एक सहकारी त्यांच्या जवळ येताना दिसतो. यानंतर ते आपले डोळे उघडतात....पण ते स्वतःच झोपले -अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांचा डुलकी घेतानाचा व्हिडिओ वाशिंग्टन पोस्टचे रिपोर्टर जॅक पर्सर ब्राऊन यांनी ट्विटर केला आहे. तसेच त्यांनी लिहिले आहे, की 'COP26 सुरुवातीच्या भाषणांदरम्यान झोपताना दिसले ज्यो बायडेन.' तसेच, माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही ज्यो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ते (बायडेन) या सम्मेलन ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्द्यावर आपला प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी गेला होते. पण ते स्वतःच झोपले. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाUSअमेरिका