शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तातडीने रशिया सोडा, अमेरिकेने नागरिकांना दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 07:50 IST

मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने म्हटले की, ‘रशियामध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी त्वरित देश सोडावा. अतिरिक्त सावधगिरी बाळगा.

मॉस्को : युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर रशिया सोडण्याचे आदेश दिले आहेत. रशियन एजन्सी अमेरिकन नागरिकांना अटक करू शकतात किंवा त्यांचा छळ करू शकतात, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. त्यामुळे अमेरिकेने वरील आदेश दिले आहेत.

मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने म्हटले की, ‘रशियामध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी त्वरित देश सोडावा. अतिरिक्त सावधगिरी बाळगा. रशियाला भेट देऊ नका, असे दूतावासाने म्हटले आहे. अमेरिकेने वारंवार आपल्या नागरिकांना रशिया सोडण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जमावबंदीचे आदेश दिले तेव्हा असाच इशारा देण्यात आला होता. दूतावासाने सांगितले की, ‘रशियन एजन्सीने खोट्या आरोपाखाली अमेरिकन नागरिकांना अटक केली आहे. त्यांना कोठडीत ठेवले आणि छळही करण्यात येत आहे.

रशियावर हल्ल्याचा अमेरिकेचा प्रयत्नदोन्ही देशांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. रशियाच्या गुप्तहेर शाखेने सांगितले की त्यांना गुप्त माहिती मिळाली आहे. अमेरिकन सैन्य रशियावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना तयार करत आहे. इस्लामिक स्टेट आणि अल कायदाशी संबंधित गटांमधून अशा ६० दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. त्यांना सीरियातील अमेरिकन तळावर प्रशिक्षण दिले जात होते, असा आरोप रशियाने केला आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाrussiaरशिया