शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 22:30 IST

America MP Firing: दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. मिनियापोलिसच्या उपनगरातील चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्क येथील दोन्ही खासदारांच्या घरांमध्ये गोळीबार करण्यात आला आहे.

अमेरिकेमध्ये गोळीबाराची मोठी घटना घडली आहे. मिनेसोटा येथील दोन खासदारांवर पोलिसांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये महिला खासदाराचा मृत्यू झाला असून दुसरे खासदार गंभीर जखमी झाले आहेत. 

स्टेट सीनेटर जॉन हॉफमैन आणि स्टेट रिप्रजेंटेटिव मेलिसा हॉर्टमन यांच्या निवासस्थानामध्ये घुसून हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये मेलिसा हॉर्टमन व त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉफमन या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हे दोघेही डोमोक्रेटीक पक्षाचे होते. 

दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. मिनियापोलिसच्या उपनगरातील चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्क येथील दोन्ही खासदारांच्या घरांमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोर पोलिस अधिकारी असल्याचे सांगत घरात घुसले होते. पोलिसांनी चौकशी सुरु केली असून हल्लेखोर मोटरसायकलवरून आल्याचे सांगितले जात आहे. 

हल्लेखोर पोलिसांच्या वेशात होते. यामुळे पोलिसांनी या दोन्ही भागातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत असून एक संदिग्ध वाहन सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या वाहनामध्ये काही पोस्टर सापडले असून त्यावर अनेक खासदारांची नावे लिहिली आहेत. हा एक टार्गेटेड हल्ला होता, हे यावरून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबार