शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine : अमेरिकेत कोरोना लस घेण्यास फ्रंटलाईन वर्कर्सचा मोठा विरोध, असं आहे कारण

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 4, 2021 17:43 IST

अमेरिकेत आश्चर्यचकित करणारे आकडे समोर येत आहेत. येथे हेल्थ आणि फ्रंट लाईन वर्कर्स लस घेण्यास मोठ्या संख्येने विरोध करत आहेत. 

वॉशिंग्टन - ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने रविवारी सीरम इंस्टिट्यूटच्या कोविशील्ड (Covishield) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला (Covaxin) आपतकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. भारत सरकारने म्हटले आहे, की ही लस सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जाईल. मात्र, अमेरिकेत आश्चर्यचकित करणारे आकडे समोर येत आहेत. येथे हेल्थ आणि फ्रंट लाईन वर्कर्स लस घेण्यास मोठ्या संख्येने विरोध करत आहेत. 

29 टक्के हेल्थ वर्कर्सचा लस घेण्यास विरोध -कैसर फॅमिली फाउंडेशनने (Kaiser Family Foundation) नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले, की 29 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना (Healthcare Workers) लस घेण्यास संकोच वाटत होता. या सर्वेक्षणात असेही समोर आले, की आरोग्य कर्मचारी कोरोना लशीमुळे होणाऱ्या साईड इफेक्टमुळेही चिंतित होते. एढेच नाही, तर लस सुरक्षित असल्यासंदर्भात सरकार वारंवार करत असलेल्या दाव्यांवरही त्यांना विश्वास नव्हता. 

कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांना अधिक भीती -'द लॅन्सेट ऑन द समर' ने प्रसिद्ध केलेल्या एका अध्ययनात दिसून आले आहे, की कोरोना लशीसंदर्भात कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांत अधिक भीती होती. तसेच या सर्वेत सहभागी झालेल्या केवळ 43 टक्केच कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांनी आपण निश्चितपणे ही लस घेणार, असे सांगितले आहे. 

आश्चर्यचकित करणारे आहेत आकडे - या आठवड्याच्या सुरुवातीलाच, ओहियोचे गव्हर्नर माईक डेव्हिन (Mike DeWine) यांनी म्हटले होते, की ते अत्यंत चिंतित आहेत, कारण ज्या नर्सिंग स्टाफला लशीसाठी निवडण्यात आले होते, त्यांपैकी लस घेणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. ते म्हणाले होते, साधारणपणे 60 टक्के नर्सिंग स्टाफने लस घेण्यास नकार दिला. याचबरोब फायरफायटर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी दावा केला, की न्युयॉर्कच्या अग्निशमन विभागाच्या 55 टक्के कर्मचाऱ्यांनी, त्यांना लस घेण्याची इच्छा नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरHealthआरोग्यAmericaअमेरिकाUSअमेरिका