शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कारभार हाती घेताच ट्रम्प यांनी केलं हे काम; जीव वाचवणारा 'मोहरा' झाला जगावर नजर ठेवणारा अमेरिकेचा 'चेहरा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:48 IST

निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता, यावेळी सीन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला होता.

अमेरिकेत निवडणूक काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. सभेवेळी अचानक गोळीबार करण्यात आला होता, या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. यावेळी सीन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला होता.  आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीन करन यांना मोठं बक्षीस दिले आहे. अमेरिकन गुप्तचर सेवेचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

"सिमेंट,बेसन, पाण्यालाही हलाल प्रमाणपत्र कसं देऊ शकता"; सुप्रीम कोर्टात तुषार मेहतांचा सवाल

हल्ला झाला त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांची ढाल म्हणून काम केले आणि ट्रम्प यांचे संरक्षण केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी गेल्या वर्षभरापासून ट्रम्प यांचा बचाव करणारे सीन पेन यांच्या नामांकनाची घोषणा केली आहे.

ज्युनियर ट्रम्प यांनी शॉनचे कौतुक केले

सीन हे खरे अमेरिकन आणि देशभक्त आहेत. या पदावर राहण्यासाठी त्यांच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी असू शकत नाही. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यापूर्वीही शॉनने त्यांची सुरक्षा वाढवण्याबद्दल बोलले होते., त्यावेळी एजन्सीने त्यांचे शब्द गांभीर्याने घेतले नाहीत, असंही ज्युनिअर ट्रम्प म्हणाले.

सीन यांना सिक्रेट सर्व्हिसचे डायरेक्टर बनवल्यानंतर बऱ्याच जणांनी टीका केली होती. ट्रम्प यांच्या या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे सदस्यही प्रश्न उपस्थित करत आहेत. याचे नृतृत्व करायला त्यांना जमणार नाही, असं अनेकांनी म्हटले आहे.या कामाचा त्यांना अनुभव नाही. सिक्रेट सर्व्हिस ही अमेरिकेतील महत्त्वाच्या लोकांच्या लोकांना सुरक्षा देते.

१३ जुलै २०२४ रोजी एका रॅलीदरम्यान रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर, १५ सप्टेंबर २०२४ रोजी, फ्लोरिडा येथील त्यांच्या गोल्फ कोर्सवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा आणखी एक प्रयत्न झाला, तोही अयशस्वी झाला.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प