शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 06:41 IST

अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नसल्याचं कारण देत अमेरिका दीर्घ काळापासून बाहेर पडण्याच्या धमक्या देत होता. 47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय.अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेच्या दूत असलेल्या निकी हेली यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली आहे. निकी हेली म्हणाल्या, अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या मान्य न केल्यानंच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत आहोत. अमेरिका तीन वर्षांपासून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे. या परिषदेत अमेरिकेला आताच दीड वर्ष पूर्ण झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज अमेरिकेनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या सत्ताकाळात तीन वर्षं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर बहिष्कार टाकण्यात आला होता. परंतु ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर 2009मध्ये अमेरिका पुन्हा या परिषदेत सहभागी झाला होता. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIsraelइस्रायल