शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेनं संपूर्ण ताकद पणाला लावली, तरी ड्रॅगननं 'खेळ' केलाच; उडाली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 21:33 IST

अमेरिकेच्या दोन विद्यमान आणि एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांने ही माहिती दिली आहे...

चीनच्या हेरगिरी करणाऱ्या फुग्याने अमेरिकेतील अनेक संवेदनशील लष्करी तळांची गुप्त माहिती मिळली आहे. हे रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाचे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अमेरिकेच्या दोन विद्यमान आणि एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांने ही माहिती दिली आहे.

या तिन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन या फुग्याला  नियंत्रित करत होता. हा फुगा अनेक संवेदनशील ठिकाणांवरून अनेक वेळा गेला. तो रिअल टाइम माहिती चीनला पाठवत होते. चीनने जी गोपनीय माहिती मिळवली आहे, त्यातील अधिकांश माहिती ही इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सच्या माध्यमाने मिळवली आहे. ही वेपन्स सिस्टिम्स अथवा बेसच्या कर्मचाऱ्यांच्या कम्युनिकेशन्सने मिळवली जाऊ शकते. यात फोटोंची आवश्यकता नसते.

मोंटानामध्येही दिसला होता फुगा - चीनचा हा हेरगिरी करणारा फुगा बॅलिस्टिक मिसाइल साइट मोंटाना वरूनही उडताना दिसला होता. मात्र स्पष्टीकरण देताना हा कुठल्याही प्रकारचा हेरगिरी करणारा फुगा नाही. ते एक सिव्हिलियन प्लेन आहे. जे संशोधनाच्या हेतूने पाठविण्यात आले होते, असे चीनने म्हटले होते. मात्र, चीनने अपेक्षेपेक्षाही अधिक माहिती मिळवल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

या फुग्यासंदर्भात बोलताना चीनने वारंवार म्हटले आहे की,  हा फुगा चुकीच्या मार्गावर गेला होता. अमेरिकी हवाई दलाने फेब्रुवारी महिन्यात एफ-22 च्या सहाय्याने हा फुगा नष्ट केला होता. यानंतर, या फुग्याने इंटेलिजन्स सिग्नल मिळविल्याचे बायडेन प्रशासनने म्हटले होते.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाchinaचीन