शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर त्याला 27 व्या पत्नीच्या घरातून झाली अटक

By admin | Updated: January 28, 2017 11:52 IST

प्रेम आणि लग्न आयुष्यात एकदाच होतं. पण आपल्या आसपास काही अपवादात्मक उदहारण असतात. ज्यांना आयुष्यात फक्त उपभोगाची सवय लागलेली असते.

ऑनलाइन लोकमत 

ढाका, दि. 28 - प्रेम आणि लग्न आयुष्यात एकदाच होतं. पण आपल्या आसपास काही अपवादात्मक उदहारण असतात. ज्यांना आयुष्यात फक्त उपभोगाची सवय लागलेली असते. प्रेम आणि लग्न त्यांच्यासाठी कपडे बदलण्यासारखे असते. बांगलादेशात एक-दोन नव्हे तर, तब्बल 28 लग्ने करणा-या एका 45 वर्षीय लाखोबा लोखंडेला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
यासिन बायापारी असे या इसमाचे नाव असून पोलिसांनी त्याला 27 व्या पत्नीच्या घरातून अटक केली. 25 व्या पत्नीने यासिनने हुंडयासाठी आपला छळ चालवला असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यासिनची 25 वी पत्नी शिउली अख्तर तानियाने त्याच्या विरोधात तक्रार केली.  
 
2011 मध्ये मी यासिनबरोबर लग्न केले. मुलीच्या जन्मानंतर मला  यासिनची मी 25 वी पत्नी असल्याचे समजले असे तानियाने सांगितले. मला हे समजल्यानंतर मी यासिनच्या 17 पूर्वपत्नींची नावे आणि पत्ते शोधून काढले असे तानियाने सांगितले. दुस-या पत्नीपासून यासिनला दोन मुली आणि तिस-या पत्नीपासून मुलगा आहे. सातव्या पत्नीपासून एक मुलगा आणि 24 व्या पत्नीपासून मुलगी असल्याची माहिती तिने दिली. लग्नानंतर कामाचे निमित्त करुन यासिन घरापासून लांब राहायचा असे तानियाने सांगितले.