शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एअरफोर्स वन: का आली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्या देशातून जुनी विमाने मागविण्याची वेळ? या पर्यायांचा करतायत विचार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:20 IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी दोन बोईंग 747-200 विमाने आहेत. मी जुनी विमाने कोणत्यातरी दुसऱ्या देशातून मागवू शकतो किंवा खरेदी करू शकतो, असेही ते म्हणाले. 

जगातील सर्वात सुरक्षित, प्रेस्टिजिअस असलेल्या एअरफोर्स वन या विमानातून प्रवास करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता प्रवासासाठी दुसऱ्या देशातून जुने विमान मागविण्याची वेळ आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी असलेली एअरफोर्स वनची दोन विमाने आता 35 वर्षे जुनी झाली आहेत. आणि दुसरीकडे बोईंग कंपनी 2018 मध्ये करार करून देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी नवीन विमाने पुरवू शकलेली नाहीय. यामुळे ट्रम्प यांनी पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी दोन बोईंग 747-200 विमाने आहेत. परंतू ही आता खूप जुनी झाली आहेत. यावर पत्रकारांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारला होता. यावर ट्रम्प यांनी बोईंग कंपनीला आम्हाला विमाने देण्यास खूप वेळ लागत आहे. यामुळे आम्ही पर्यायांचा विचार करत आहोत. आम्ही विमान खरेदी करू शकतो आणि नंतर त्यात बदल करू शकतो. युरोपियन कंपनी एअरबसकडून विमान खरेदी करण्याचा विचार नाहीय. परंतू, जुनी बोईंग विमाने खरेदी करू शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मी ही विमाने कोणत्यातरी दुसऱ्या देशातून मागवू शकतो किंवा खरेदी करू शकतो, असेही ते म्हणाले. 

बोईंगकडून विमाने येण्यास २०२९ किंवा त्यानंतरही विलंब होऊ शकतो, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे २०१८ मध्ये तेव्हाच्या दराने विमाने देण्याची डील अमेरिकन सरकार आणि बोईंग यांच्यात झाली होती. या विमानांना विलंब होत असल्याने सध्याच्या घडीला बोईंग या डीलमध्ये दोन अब्ज डॉलर नुकसानीत आहे. ही विमाने चार अब्ज डॉलर्सपर्यंतच देण्याची डील झाली होती. आता याविमानांचा खर्च सहा अब्ज डॉलरच्या वर जात आहे. 

का होतोय विलंब...एअर फोर्स वनमध्ये सामान्य विमानांप्रमाणे सामुग्री वापरलेली नसते. त्यांची बांधणी आणि आतील गोष्टी या वेगळ्या पद्धतीने बनवाव्या लागतात. या गोष्टी बनविणाऱ्या काही कंपन्या बंद पडल्या आहेत. तसेच सप्लाय चेनही समस्यांची आहे. यामुळे नवीन एअरफोर्स वन बनण्यास विलंब होत आहे. एलन मस्क यांच्या पहिल्या कार्यकाळात ही डील झाली होती. आता दुसरा कार्यकाळ सुरु झाला तरी विमाने न मिळाल्याने बोईंगसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका