शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३२ हजार रुपये पाण्याचं बिल आल्यावर 'तिने' काय केलं बघा... कपाळावर हात माराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 15:31 IST

वाढत्या महागाईचा फटका नेहमीच सर्वसामान्य जनतेला बसतो.

फ्लोरिडा : वाढत्या महागाईचा फटका नेहमीच सर्वसामान्य जनतेला बसतो. अमेरिकामध्ये एका महिलेला पाण्याचे बिल चक्क 32 हजार रुपये आले. त्यामुळं वैतागलेल्या त्या महिलेनं अद्दल घडवण्यासाठी हजारोंची चिल्लर घेऊन कार्यालयात गेली. 

अमेरिकामधील फ्लोरिडा येथे एका महिलेला पाण्याचे बिल 493 डॉलर म्हणजेच 32 हजार रुपये आले होते. हे बिल भरण्यासाठी त्या महिलेनं 49 हजार नाणी घेऊन गेली.  स्थानिक माध्यमांनुसार, डेल्टोना वाटर डिपार्टमेंटने डाना मॅकलो यांच्या घरी पाण्याचे  बिल 493 डॉलर पाठवले. ही रक्कम भरण्यासाठी डाना मॅकलो 49 हजार नाणी घेऊन कार्यालयात पोहचली. रिपोर्टनुसार डेल्टोना वाटर डिपार्टमेंटला हे सिक्के मोजण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागला.  

डाना मॅकलो यांनी ही माहिती आपल्या फेसबुक पेजवरुन दिली.  डाना मॅकलोने फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ पोस्ट करत वॉटर डिपार्टमेंटवर आपला राग व्यक्त केला.