शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

...म्हणून ही मोठी अभिनेत्री भर स्टेजवर झाली न्यूड, सरकारकडे केली अशी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 19:27 IST

The actress went nude on stage : कोरोनामुळे बंद करण्यात आलेली थिएटर्स उघडण्याची मागणी करत एक अभिनेत्री चक्क भर स्टेजवर न्यूड झाल्याची घटना घडली आहे

पॅरिस - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगभरातील मानवी जीवनावर विपरित परिणाण झाला आहे. कोरोनाकाळात अनेक उद्योगधंद्यांसह मनोरंजनाची साधने असलेली थिएटर्ससुद्धा बंद ठेवावी लागली होती. दरम्यान, ही थिएटर्स उघडण्याची मागणी करत एक अभिनेत्री चक्क भर स्टेजवर न्यूड झाल्याची घटना फ्रान्समध्ये घडली आहे. (The actress went nude on stage to demand the reopening of theaters that were closed during the Corona period)

फ्रान्समधील एका अभिनेत्रीने थिएटर्स उघडण्याची आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचावी यासाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. त्यासाठी तिने एका पुरस्कार सोहळ्याच्या मंच निवडला. तिथे तिने भर स्टेजवर आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. कोरोनाकाळात कला आणि संस्कृती जपण्यासाठी सरकारने पुढाकारा घेतला पाहिजे, असे आवाहन तिने केले. 

कोरेन मासिरो असे या ५७ वर्षीय अभिनेत्रीचे नाव आहे. तिने सिझर पुरस्कार सोहळ्यात हे आंदोलन केले.  सिझर पुरस्काराला फ्रान्समध्ये ऑस्कर एवढेच महत्त्व आहे. त्यामुळे तिने या पुरस्कार सोहळ्याचा आंदोलनासाठी निवड केली. कोरोनामुळे फ्रान्समध्ये गेल्या तीन महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात मासिरो यांना बेस्ट कॉस्च्युमचा पुरस्कार देण्यासाठी मंचावर निमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांनी मंचावर येत कपडे उतरवल्याने सर्वांना धक्का बसला.  

दरम्यान, मासिरो यांनी आपल्या शरीरावर सरकारसाठी काही आवाहनात्मक संदेशही लिहिले होते. यापूर्वी गतवर्षी डिसेंबर महिन्यातही फ्रान्समध्ये अनेक कलाकारांनी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आंदोलन केले होते.  

टॅग्स :Franceफ्रान्सcorona virusकोरोना वायरस बातम्याartकला