शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

अतिकर्ज हे देशासाठी धोकादायकच - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:21 IST

‘शांग्रिला संवादा’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची अमेरिकी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी प्रशंसा केली आहे. कोणत्याही राष्ट्रासाठी अतिकर्ज धोकादायक आहे, असे मोदी यांनी म्हटले होते.

वॉशिंग्टन : ‘शांग्रिला संवादा’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची अमेरिकी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी प्रशंसा केली आहे. कोणत्याही राष्ट्रासाठी अतिकर्ज धोकादायक आहे, असे मोदी यांनी म्हटले होते. त्यावर मॅटिस यांनी म्हटले की, मोदी यांनी कर्जाच्या जोखमेबद्दल दिलेला इशारा योग्यच आहे.सिंगापूर येथे झालेल्या १७ व्या आशियाई सुरक्षा शिखर परिषदेत मोदी यांनी शनिवारी हे भाषण केले होते. या शिखर परिषदेलाच ‘शांग्रिला संवाद’ असेही म्हटले जाते. या परिषदेच्या निमित्ताने मॅटिस यांनी मोदी यांची भेट घेतली होती. परिषदेहून परतताना मॅटिस सांगितले की, आवाक्याबाहेर कर्ज घेणे धोकादायक असल्याचा मुद्दा मोदी यांनी उपस्थित केला. चीनने श्रीलंका आणि पाकिस्तानला प्रचंड कर्ज दिले आहे. हे कर्ज आता या देशांसाठी ओझे बनले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे वक्तव्य केले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी