शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अबब! त्यांनी नोकरांसाठी घेतला 265 कोटींचा बंगला

By admin | Updated: July 12, 2017 12:27 IST

वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खर आहे. कतारच्या शाही परिवाराने नोकरांसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये पाच मजली बंगला खरेदी केला आहे

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 12 - वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खर आहे. कतारच्या शाही परिवाराने नोकरांसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये पाच मजली बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत अंदाजे 41 मिलियन डॉलर म्हणजेच 265 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या पाच मजली बंगल्यात त्यांचे विश्वासू नोकर राहणार आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार कतारच्या शाही परिवारनं हा बंगला रियल स्टेट मर्चेंट बँक आईलँड कॅपिटल ग्रुपचे संस्थापक अरबपती एंड्रयूफार्क्ससे यांच्याकडून खरेदी केला आहे. हा पाच मजली बंगला सर्व सोई सुविधायुक्त आहे. यामध्ये मोठ-मोठे डायनिंग हॉल, बार, क्लब, लाइब्रेरी, जिम, मसाज आणि प्लेरूम सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
आणखी वाचा ढिंच्यॅक पूजाचे सर्व व्हिडीओ युट्यूबवरुन डिलीट
रेल्वे अॅपवरून करता येणार विमानाचं तिकीट बुकिंग
न्यूयॉर्क शहरामध्ये मॅनहट्टन येथे कतारच्या शाही परिवारानं हा बंगला घेतला आहे. शाही परिवाराची न्यूयॉर्कमधील ही तिसरी संपत्ती आहे. गेल्या वर्षी 2016 मध्ये 10,400 चौ. फूटमध्ये असलेल्या या बंगल्याची किंमत 275 कोटी रुपये होती. 2007 मध्ये एंड्रयू यांनी 150 कोटी रुपयांचा हा बंगला खरेदी केला होता. टुमबाज आणि अलिशान बंगल्याला खरेदी करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र कतारच्या शाही परिवारापुढे कोणाचाही निभाव लागला नाही, त्यांनी 265 कोटी रुपये मोजून हा बंगला खरेदी केला. कतारच्या शाही परिवारनं हा बंगला सरळ खरेदी केला यामध्ये कोणत्याही ब्रोकरनं हस्तक्षेप केला नाही. खरेदी केलेल्या या बंगल्याजवळील आणखी दोन घरेही त्यांचीच आहेत. 2002 मध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी 180 करोडमध्ये खरेदी केला होता.
पाच मजली बंगल्याबाहेर 500 चौ. फूटमध्ये गार्डन आहे. तसेच शानदार मास्टर बेडरूमसोबत पाच बेडरूम आहेत. पांच लक्जरी बाथरूम, स्विमिंग पूल आणि 922 चौ. फूटचे शानदार किचन आहे.