शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

अवकाशात सोडलेले उपग्रह पृथ्वीवर पाठविणार वीज, अक्षय ऊर्जेचा पहिला यशस्वी प्रयोग ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 10:04 IST

इंग्लंडमधील एका स्टार्टअपने पाठवलेला पहिला उपग्रह २०३० पर्यंत वीज पाठवणार असल्याचा दावा केला आहे.

लंडन : पृथ्वीवरील वीज निर्मितीच्या पारंपरिक साधनांवर सध्या तणाव वाढतो आहे. ही साधने संपुष्टात येण्याआधी विजेला पर्याय शोधण्याचा मानवाचा खटाटोप सुरू आहे. अशात अंतराळात पाठवलेल्या उपग्रहांच्या माध्यमातून वीज पृथ्वीवर पाठवण्याच्या दिशेने मानवाने पाऊल उचलले आहे. 

इंग्लंडमधील एका स्टार्टअपने पाठवलेला पहिला उपग्रह २०३० पर्यंत वीज पाठवणार असल्याचा दावा केला आहे. ही कंपनी अवकाशातून आलेल्या विजेचा पुरवठा आईसलँड परिसराला करणार आहे. ‘स्पेस डॉट कॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रयोग यशस्वी झाल्यास जगातील हा रिन्युएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जेचा पहिला यशस्वी प्रयोग ठरेल. 

कशी पाठवणार वीज? - अवकाशातून वीज पाठवणारा उपग्रह ४०० मीटर रुंद असेल. याचे वजन ७०.५ टन इतके असेल. - हा पृथ्वीभोवती मध्यम कक्षेत परिक्रमा करीत राहणार आहे. ही कक्षा पृथ्वीपासून २ हजार ते ३६ हजार किलोमीटर या अंतराच्या दरम्यान असेल. - उपग्रहाद्वारे पृथ्वीवर हाय फ्रिक्वेन्सी रेडियो तरंगाच्या माध्यमातून ऊर्जा पाठवली जाणार आहे.- जमिनीवर लावलेल्या अँटेनाच्या माध्यमातून ही ऊर्जा स्वीकारली जाईल व पुढे साठवली जाईल. नंतर ती पॉवर ग्रीडमध्ये पाठवली जाईल.

टॅग्स :electricityवीज