शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक विमान क्रॅश होईल... अन् ते भविष्य ठरले खरे! प्रिगोझिन यांची मुलाखत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 05:53 IST

प्रिगोझिन म्हणतात की, मी रशियाशी खोटे बोलण्यापेक्षा मरण पत्करेन. २९ एप्रिल रोजी रशियन ब्लॉगर सोमयोन पेगोव्ह यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.

मॉस्को : रशियातील वॅग्नर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर त्यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये ते उड्डाणादरम्यान विमान अपघाताबद्दल बोलत आहेत. प्रिगोझिन म्हणतात की, मी रशियाशी खोटे बोलण्यापेक्षा मरण पत्करेन. २९ एप्रिल रोजी रशियन ब्लॉगर सोमयोन पेगोव्ह यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.

रशिया विनाशाच्या मार्गावर आहे. जे लोक खरे बोलतात, त्यांना संरक्षण क्षेत्रातून बाहेर फेकले जात आहे. मी आज इतके सत्य का बोलत आहे? कारण मी या देशात राहणाऱ्या लोकांपेक्षा वरचा नाही. आज त्यांच्याशी खोटे बोलले जात आहे. त्यापेक्षा मला मारले तर बरे होईल, असे प्रिगोझिन यांनी मुलाखतीत म्हटले आहे.  प्रिगोझिन यांनी मुलाखतीत म्हटले की, मी खोटे बोलणार नाही. रशियात व्यवस्था बदलली नाही तर लवकरच एक दिवस विमान कोसळून अपघात होईल. (वृत्तसंस्था)

रशियाकडून पुष्टी वॅग्नर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असल्याचे स्पष्टीकरण रशियाच्या तपास समितीने दिले आहे. समितीने रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फॉरेन्सिक तपासणीनंतर अपघातस्थळी सापडलेल्या सर्व १० मृतदेहांची ओळख पटली. प्रिगोझिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन जाणारे खासगी विमान बुधवारी कोसळले होते.

टॅग्स :russiaरशिया