शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी नवीन चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 06:25 IST

nuclear attack on the USA: उत्तर कोरियाने आंतरखंडीय मारा करणाऱ्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे त्या देशाने कोरियाला अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ले करता येणे शक्य होणार आहे. या महिन्यात उत्तर कोरियाने केलेली ही महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी आहे.

सेेऊल : उत्तर कोरियाने आंतरखंडीय मारा करणाऱ्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे त्या देशाने कोरियाला अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ले करता येणे शक्य होणार आहे. या महिन्यात उत्तर कोरियाने केलेली ही महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी आहे. उत्तर कोरियाला आपल्या अण्वस्त्र सज्जतेत वाढ करायची आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हा देश क्षेपणास्त्रांची वारंवार चाचण्या करीत आहे. शुक्रवारी उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र यशस्वी चाचणीनंतर जपानजवळील समुद्रात पडले. त्या देशाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखण्यासाठी आणखी कडक निर्बंध लागू करावेत या अमेरिकेच्या भूमिकेला रशिया व चीनने विरोध केला होता. दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका यांच्यावर जरब बसविणे हा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.जपानचे संरक्षणमंत्री यासूकाझू हमादा यांनी सांगितले की, अशा क्षेपणास्त्रांमुळे जपान व आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाला रोखण्यासाठी जपान दक्षिण कोरिया, अमेरिका व इतर देशांना सहकार्य करत राहणार आहे असेही हमादा म्हणाले. 

टॅग्स :nuclear warअणुयुद्धUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय