शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आफ्रिकेतील या देशात भीषण नरसंहार, रस्त्यावर पडले ९०० मृतदेह, शेजारील देशाने घडवला रक्तपात, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:48 IST

Congo News: आफ्रिकेतील कांगो हा देश मागच्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. यात ९०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. बंडखोर समुहांनी मंगळवारी एका मानवतावादी युद्धविरामाची धोषणा केली आहे. या समुहांमध्ये रवांडाचा पाठिंबा असलेल्या एम२३ या बंडखोरांचाही समावेश आहे. 

आफ्रिकेतील कांगो हा देश मागच्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. यात ९०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. बंडखोर समुहांनी मंगळवारी एका मानवतावादी युद्धविरामाची धोषणा केली आहे. या समुहांमध्ये रवांडाचा पाठिंबा असलेल्या एम२३ या बंडखोरांचाही समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने सोमवारी सांगितले की, मागच्या आठवड्यात कांगो सरकारचं सैन्य आणि रवांडाचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांमध्ये गोमा शहरात पाच दिवस चाललेल्या संघर्षामध्ये किमान ९०० लोक मारले गेले आहेत. आधी हा आकडा ७७३ असल्याचं सांगितलं जात होतं.

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात सांगितले की, गोमाच्या रस्त्यांवरून शुक्रवारपर्यंत किमान ९०० मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.  एम२३ बंडखोरांनी शहरावर कब्जा करताना हा संघर्ष उदभवला होता. या संघर्षामध्ये सुमारे २ हजार ९०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. कांगो हा देश आपल्या खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र याच खनिज संपत्तीवरून मागच्या ३० वर्षांपासून या देशात प्रचंड संघर्ष सुरू आहे.  १९९४ मध्ये झालेल्या रवांडा नरसंहारानंतर या संघर्षाला तोंड फुटलं होतं. अनेक सशस्त्र गटांमध्ये सत्ता आणि खनिज संपत्तीवर नियंत्रणासाठी स्पर्धा सुरू आहे. या अस्थिरतेचा प्रभाव शेजारील देशांवरही पडला आहे. १९९० मध्ये या भागात झालेल्या संघर्षात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय