शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत पत्नी हनिमूनला गेली; पण आल्या पावली माघारी फिरली,समोर आलं धक्कादायक कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:25 IST

एक जोडपं हनिमून साजरा करण्यासाठी तुर्कीतील एका हॉटेलमध्ये गेले होते.

जगभरातील बरेच लोक त्यांच्या कुटुंबासह, त्यांच्या जोडीदारासह किंवा त्यांच्या नवीन जीवनसाथीसह हनिमून साजरा करण्यासाठी बाहेर पडतात. दोघांनाही आवडेल अशी जागा ते निवडतात. पण नुकतीच एका जोडप्याची इतकी फसवणूक झाली की त्यांना हॉटेलमध्ये पोहोचताच परत यावे लागले. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेची गोष्टही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

खरंतर ही घटना ब्रिटनमधील एका जोडप्यासोबत घडली आहे. दोघेही त्यांचा हनिमून साजरा करण्यासाठी तुर्कीतील एका हॉटेलमध्ये गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने लग्नाच्या वेळीच तुर्कस्तानची योजना आखली होती आणि त्याच वेळी त्याची तयारी सुरू केली होती. हॉटेल बुक करण्याआधी त्याने हॉटेलची चौकशी केली तेव्हा सर्व फोटोमध्ये ते अतिशय हिरवेगार आणि आलिशान हॉटेल असल्याचे दिसून आले.

खूप थंडी होती, घरात शेकोटी जाळून झोपले; सकाळी तिघांचे मृतदेह आढळले, पोलिसही चक्रावले‍!

इतकंच नाही तर हॉटेल बुक केल्यावर त्यालाही तसंच सांगितलं होतं. यानंतर दोघेही विमानाने तुर्कस्तानला पोहोचले. दोघेही हॉटेल असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्यासोबत मोठी फसवणूक झाली. एक अतिशय छोटे आणि उध्वस्त झाल्यासारखे हॉटेल होते, जे ओसाड जमिनीवर बांधले होते. याबाबत त्यांनी हॉटेल प्रशासकाला विचारणा केली असता. हॉटेलच्या प्रशासकाने तो फक्त त्याचे काम करत असल्याचे सांगत त्याला नकार दिला. 

सदर प्रकणाबाबत हॉटेलचे मालकच तुम्हाला माहिती देऊ शकतील, असं तेथील हॉटेलच्या प्रशासकाने सांगितले. यानंतर दोघंही हॉटेल्या रुममध्ये गेले, रुम तशी चांगली होती, मात्र फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे नव्हती. घडलेल्या सदर प्रकरणामुळे महिला खूप दुःखी झाली आणि दोघीही तिथून एकाच वेळी परत आले. हा किस्सा सदर जोडप्याने त्यांच्या सोशल मीडियावरद्वारे शेअर केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयhotelहॉटेल