शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

२३ वर्षांच्या तरुणीचे ७१ वर्षांच्या व्यक्तीवर जडलं प्रेम,; आता सतावतेय भलतीच चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 12:59 IST

समाजात स्वत:पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीवर प्रेम करणे योग्य मानले जात नाही.

प्रेम ही अशी गोष्टी आहे, जे तुम्हाला कोणावरही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा किंवा वय महत्त्वाचे नसते. अनेकदा असे अनेक प्रकरण समोर येतात ज्यात एखादी तरुणी किंवा पुरुष स्वत:पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या प्रेमात पडतात.

समाजात स्वत:पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीवर प्रेम करणे योग्य मानले जात नाही. दुसरीकडे, भारताबाबत बोलायचे झाले तर, इथे जर मुलीचे वय मुलापेक्षा जास्त असेल आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यांना लोकांची टीका सहन लागते.

नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात मुलगी २३ वर्षांची आहे आणि ती ज्याच्या प्रेमात पडली त्याचे वय साधारण ७१ वर्षे आहे. जेव्हा ७१ वर्षीय या प्रियकराने तरुणीला लग्नासाठी विचारल्यापासून ती खूप गोंधळात पडली. तरुणीला एका गोष्टीची खूप चिंता वाटतेय की, जर दोघांचे लग्न झाले तर तिला तिच्या ७१ वर्षीय प्रियकराची खूप काळजी घ्यावी लागेल. 

तरुणी म्हणाली, मी माझ्या प्रियकरावर खूप प्रेम करते, पण लोक म्हणतात की, मी अशा म्हाताऱ्या माणसावर प्रेम करून माझा वेळ वाया घालवत आहे. मुलीने सांगितले की, ती तिच्या ७१ वर्षीय बॉयफ्रेंडसोबत गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. तरुणीने ७१ वर्षीय प्रियकराचे वर्णन करताना सांगितले की, तो त्याच्या वयापेक्षा खूपच फिट आणि सक्रिय आहे. अशा परिस्थितीत लग्नाचा आणि पुढील भविष्याचा विचार केल्यास आम्ही दोघेही दीर्घकाळ एकत्र राहू शकतो, असं आम्हाला वाटत असल्याचं तरुणीने सांगितलं.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय