शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सूर्याच्या पृष्ठभागावर 1 लाख किमी उंचीची भिंत!, आकार आठ पृथ्वींपेक्षाही मोठा, खगोलशास्त्रज्ञाने टिपले छायाचित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 07:19 IST

Sun: अंतराळातील ग्रह, तारे यांची उत्तम छायाचित्रे टिपणारे खगोलशास्त्रज्ञ एदुआर्दो शाबर्गर पोपेऊ यांनी सूर्याचे एक अभूतपूर्व छायाचित्र काढले असून त्यात सूर्याच्या पृष्ठभागावरून प्लाझ्मा निघत असल्याचे दिसत आहे.

वॉशिंग्टन  : अंतराळातील ग्रह, तारे यांची उत्तम छायाचित्रे टिपणारे खगोलशास्त्रज्ञ एदुआर्दो शाबर्गर पोपेऊ यांनी सूर्याचे एक अभूतपूर्व छायाचित्र काढले असून त्यात सूर्याच्या पृष्ठभागावरून प्लाझ्मा निघत असल्याचे दिसत आहे. तो एखाद्या झऱ्यासारखा दिसतो. सूर्याच्या पृष्ठभागापासून एक लाख किलोमीटर उंचीपर्यंत प्लाझ्माची जणू भिंत तयार झाली होती. तिचा आकार इतका मोठा होता की, त्यामध्ये आठ पृथ्वी सहज सामावू शकल्या असत्या.सूर्य हा प्रज्वलित वायूंच्या संयोगाने बनलेला आहे. हे वायू प्रत्यक्षात प्लाझ्माच्या स्वरूपात असतात. प्लाझ्मा ही वायूसारखीच पदार्थाची अवस्था आहे. सूर्यावर उसळलेला प्लाझ्मा ताशी ३६ हजार किमी वेगाने पुन्हा त्याच्या पृष्ठभागावर कोसळला.

चुंबकीय क्षेत्रांत होतात अनेक घडामोडीn सूर्याच्या पृष्ठभागावर सध्याच्या दिवसांत अनेक घडामोडी होत आहेत. प्रत्येक दशकामध्ये सूर्याच्या चुंबकीय ध्रुवाने आपली जागा बदलली आहे. n सूर्यावर होणारे सनस्पॉटही कमी जास्त होताना दिसतात. प्रत्येक सौर चक्राच्या सुरुवातीला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात फार घडामोडी होत नाहीत. मात्र, जसजसे हे चक्र वाढायला लागते, चुंबकीय क्षेत्रांतील घडामोडीही वाढायला लागतात.

गेल्या वर्षीही उसळला प्लाझ्माnखगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, गेल्या  वर्षी सूर्याच्या पूर्व भागात विशाल प्लाझ्मा निर्माण झाला होता. त्याचे छायाचित्र अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड श्राट्झ यांनी टिपले होते. nसूर्यापासून निघालेला  हा लूप ३ लाख २५ किमी लांबीचा होता. सूर्य व चंद्र यांच्यामध्येदेखील इतकेच अंतर आहे. अंतराळातील सूर्यासंबंधीच्या सर्व घडामोडींचा मागोवा घेणाऱ्या स्पेस वेदर डॉट कॉम या वेबसाइटने हे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. 

टॅग्स :scienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय