शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

८ कोटी लोक उपाशी, तरीही अन्नाची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 11:45 IST

अहवाल २०३० पर्यंत अन्न नासाडी निम्मी करण्यासाठी देशांच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

नैरोबी (केनिया) : २०२२ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित झालेल्या अन्नापैकी सुमारे १.०५ अब्ज (१८ टक्के) मेट्रिक टन जगाने वाया घालवले, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन अहवालात म्हटले आहे.

अहवाल २०३० पर्यंत अन्न नासाडी निम्मी करण्यासाठी देशांच्या प्रगतीचा मागोवा घेतो. अहवाल देणाऱ्या देशांची संख्या २०२१ मधील पहिल्या अहवालापेक्षा जवळपास दुप्पट झाली आहे. २०२१ च्या अहवालात असा अंदाज आहे की, २०१९ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित झालेल्या अन्नांपैकी १७ टक्के किंवा ९३१ दशलक्ष मेट्रिक टन (१.०३ अब्ज टन) वाया गेले; परंतु अनेक देशांकडे पुरेसा डेटा नसल्यामुळे लेखकांनी थेट तुलना न करण्याचा इशारा दिला.

जगभरात अनेक ठिकाणी अन्नसंकटसंशोधक क्लेमेंटाईन ओकॉनर म्हणाले, अन्न नासाडी निर्देशांक सर्व काही सांगत नाही. परंतु, सहकार्य आणि पद्धतशीर कृतीद्वारे ही समस्या  हाताळली जाऊ शकते. हा अहवाल अशावेळी आला आहे, जेव्हा जगभरातील ७ कोटी ८३ लाख लोकांना दीर्घकाळ उपासमारीचा आणि अनेक ठिकाणी अन्न संकटाचा सामना करावा लागतो. अहवालात म्हटले आहे की, केनियामध्ये अन्नाचा अपव्यय ही चिंताजनक बाब आहे. दरवर्षी अंदाजे ४.४५ दशलक्ष टन अन्न वाया जाते. 

टॅग्स :foodअन्न