शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:35 IST

United State: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नेपाळला दिलेला तात्पुरत्या संरक्षित स्थितीचा (टीपीएस) दर्जा काढून घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या ७ हजारांपेक्षा अधिक नेपाळी नागरिकांना हा देश सोडावा लागणार आहे.

काठमांडू - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नेपाळला दिलेला तात्पुरत्या संरक्षित स्थितीचा (टीपीएस) दर्जा काढून घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या ७ हजारांपेक्षा अधिक नेपाळी नागरिकांना हा देश सोडावा लागणार आहे. २०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर अमेरिकेने या देशाला टीपीएस दर्जा दिला होता. नेपाळला दिलेला टीपीएस दर्जा २४ जून रोजी संपणार आहे. मात्र, त्यानंतर टीपीएसची मुदत वाढवली जाणार नसल्याचे अमेरिकेचे गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी म्हटले आहे.

काय आहे नियम?टीपीएसचा दर्जा समाप्त झाल्यापासून पुढे ६० दिवस म्हणजे ५ ऑगस्टपर्यंत नेपाळच्या नागरिकांना अमेरिका सोडावी लागणार आहे. टीपीएस दर्जा प्राप्त देशांच्या नागरिकांना कायदेशीर अटींशिवाय अमेरिकेत १८ महिने राहता येते.नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर अमेरिकेने सर्वप्रथम २४ जून २०१५ रोजी १८ महिन्यांच्या कालावधीसाठी टीपीएस दर्जा दिला होता. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१६ रोजी या दर्जात आणखी १८ महिन्यांसाठी वाढ केली होती. नंतरच्या काळात अमेरिकन सरकारने अनेकदा टीपीएस दर्जात वाढ केली. जवळपास १२,७०० नेपाळी नागरिकांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे.

टॅग्स :NepalनेपाळUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प