शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

New Zealand Earthquake: न्यूझीलंडमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, त्सुनामीचा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 08:03 IST

न्यूझीलंडमध्ये गुरुवारी (१६ मार्च) ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) या जगातील भूकंपाच्या हालचालींवर ...

न्यूझीलंडमध्ये गुरुवारी (१६ मार्च) ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) या जगातील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार न्यूझीलंडच्या केर्मेडेक बेटांवर ७.० तीव्रतेचा भूकंप झाला.

भूकंपाचं केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर आत असल्याचंही सांगण्यात आलं. यानंतर त्या ठिकाणी त्सुनामीचा अलर्टही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर पर्यंतच्या अंतरात त्सुनामी येऊ शकते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी तुर्कस्थान आणि सीरियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. भूकंप खूप जोरदार होता की रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.८ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्थानच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. हे सीरिया आणि तुर्कस्थानच्या सीमेवर आहे. अशा स्थितीत या भूकंपामुळे दोन्ही देशांत प्रचंड नुकसान झालं. यामध्ये ४४ हजार लोकांचा मृत्यू झाला. लाखो लोकांची घरंही उद्ध्वस्थ झाली होती.

टॅग्स :EarthquakeभूकंपNew Zealandन्यूझीलंड