शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटच्या दौऱ्यांवर 650 मुलींबरोबर मजा केली - वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर

By admin | Updated: April 21, 2016 17:28 IST

टिनो बेस्ट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतलेल्या वेस्ट इंडिजच्या या वेगवान गोलंदाजाने जवळपास 650 मुलींसोबत शय्यासोबतीचा आनंद लुटल्याचे म्हटले आहे

ऑनलाइन लोकमत
बार्बाडोस (वेस्ट इंडिज), दि. 21 - टिनो बेस्ट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतलेल्या वेस्ट इंडिजच्या या वेगवान गोलंदाजाने रंगील्या रात्रींचे किस्से आत्मचरीत्रात लिहिले असून जवळपास 650 मुलींसोबत शय्यासोबतीचा आनंद लुटल्याचे त्याने म्हटले आहे. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो आदी आपल्या सहकाऱ्यांच्या आवडीनिवडी व अनुभवही त्याने लिहिले असून हे आत्मचरीत्र लवकरच प्रसिद्ध होत आहे.
डिसेंबर 2013मध्ये शेवटची कसोटी खेळलेल्या टिनोनं ऑस्ट्रेलिया, अफ्रिका आदी दौऱ्यावर असताना, शहरात फिरायचं, चांगल्या मुलींबरोबर मैत्री करायची आणि रात्री त्यांना हॉटेलवर घेऊन यायचं हा नित्यक्रम असल्याचं म्हटलं आहे. स्वत:ला ब्लॅक ब्रॅड पिट असं म्हणवणाऱ्या टिनोनं, एकेका वेळी दोन ते चार मुलींना सोबत आणल्याचा आणि काहीवेळी मदतीसाठी टीममधल्या अन्य खेळाडूंना सहभागी करून घेतल्याचा अनुभवही शेअर केला आहे. अशा कृत्यांमध्ये ड्वेन ब्राव्हो आपला चांगला जोडीदार होता, असं सांगणाऱ्या टिनोनं ख्रिस गेल मात्र, चांगला माणूस असल्याचं म्हटलं आहे.
मला मुली आवडतात आणि मुलींना मी असं सांगणाऱ्या टिनोनं, ऑस्ट्रेलिया वा आफ्रिका व अन्य दौऱ्यांवर असताना मी कोण हे कुणी ओळखायचं नाही, परंतु मी स्पोर्टसमन असल्याचं जाणवायचं आणि त्या माझ्यावर फिदा व्हायच्या असं म्हटलं आहे. यावरून मी माझ्या संघातल्या सहकाऱ्यांना कायम चिडवायचो असंही त्यानं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका 11 आठवड्याच्या दौऱ्यात तर आपण 40 मुलींसोबत शय्यासोबत केल्याचा दावा त्यानं केला आहे. अर्थात, सेक्सचा आनंद लुटताना क्रिकेटकडे कदी दुर्लक्ष केलं नाही आणि सकाळी वेळेवर मैदानावर आपण हजर असायचो असंही त्यानं म्हटलं आहे.
 
 
डेली मेलसाठी टिनोनं ही पुस्तकाची झलत पेश केली असून पुस्तकामध्ये किती मोठा खुलासा असेल याचा अंदाज यावरून यायला हरकत नाही. मी माझ्या देशासाठी खेळलो, परंतु त्याबरोबरच मजाही केल्याचं तो म्हणतो.