शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'गे' नाईट क्लबवर अंदाधुंद गोळीबार, 50 जणांचा मृत्यू, तर 53 जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 21:14 IST

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असलेल्या पल्स गे नाईट क्लबमध्ये सध्या अंदाधुंद गोळीबार सुरू असून, या गोळीबारात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमतफ्लोरिडा, दि. १२ : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असलेल्या पल्स गे नाईट क्लबमध्ये सध्या अंदाधुंद गोळीबार सुरू असून, या गोळीबारात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. तर यामध्ये 53 हून जास्त लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास क्लबमध्ये काही बंदूकधारी अज्ञात लोक घुसले. या लोकांनी क्लबमध्ये असलेल्या लोकांना ओलिस ठेवल्याचेही सांगण्यात येत आहे.

आरटी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या गोळीबारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे  मात्र, क्लबच्या आतील स्थिती काय आहे.  दरम्यान, यातील हल्लेखोरांकडे आत्मघाती बॉम्बही असून, यातील एका हल्लेखोराने आत्मघाती बॉम्ब शरीरावर बांधून ठेवल्याचे समजते.ऑरलँडो पोलिसांच्‍या ट्विटर हॅण्डलरवरही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या क्लबपासून लोकांनी शक्य तितक्या दूर राहावे, असे अावाहनही पोलिसांनी केले आहे. तसेच सोशल मीडियावर नागरिकांकडूनही या हल्ल्याबाबत माहिती देण्यात येत आहे.अमेरिकेतील एका पत्रकारानेही ट्‌विटरवर माहिती देताना म्हटले आहे की, हल्लेखोरांनी लोकांना क्लबमध्ये बंधक केले आहे. काही नागरिकही या वृत्ताबाबतची माहिती सोशल मीडियावरून देत आहेत.