शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

थ्री डी प्रिंटरने साकारली जगातील सर्वात छोटी बोट, अनेक संरचनांपैकी एक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 04:54 IST

the world's smallest boat : कृत्रिम स्वयंचलित मायक्रोस्विमर्सच्या काही विशिष्ट आकारांमुळे हालचाल आणि कर्षण (खेचून नेणारी क्रिया) याचा होणारा परिणाम आणि बॅक्टेरियांचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.

लंडन : जगातील सर्वात छोट्या बोटीची निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे. अवघ्या ३० मायक्रोमीटर्स लांबीची ही चिमुकली बोट माणसाच्या केसांमधूनही प्रवास करू शकते. नेदरलँडमधील लीडन विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने ही बोट तयार केली आहे.  लहान कण जे द्रवातून हलू शकतात आणि मायक्रोस्कोपमध्ये टिपता येतात अशा मायक्रोस्विमर्सवर (सूक्ष्म तरणपटू) केल्या जात असलेल्या संशोधनांमधील अनेक संरचनांपैकी ही बोट एक आहे.  डच युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्रज्ञ डॅनिएला क्राफ्ट यांनी सांगितले की, आम्ही थेंबाच्या आतील लेसरवर लक्ष केंद्रित केले. या थेंबाच्या आतून लेसर हलवला तर आम्ही आम्हाला पाहिजे तशी रचना करू शकतो.  जैविक सूक्ष्मजंतू सूक्ष्मजीव आहेत जे बॅक्टेरिया, एकपेशीय वनस्पती आणि शुक्राणूंसह स्वतःला चालना देतात. कृत्रिम, स्वयंचलित मायक्रोस्विमरचा मानवी शरीरात औषधे वितरित करण्यासह अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो, असे क्राफ्ट यांनी सांगितले.  कृत्रिम स्वयंचलित मायक्रोस्विमर्सच्या काही विशिष्ट आकारांमुळे हालचाल आणि कर्षण (खेचून नेणारी क्रिया) याचा होणारा परिणाम आणि बॅक्टेरियांचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. 

औषध वितरण वाहन तयार करण्यासाठी एक चांगली प्रतिकृती काय असू शकते, हे आम्ही शिकतो आहोत. आपल्या शरीराच्या विशिष्ट भागात औषध पोहोचविण्यासाठी असे लहान कण असतील तर ते स्वयंचलितच असावे लागतील आणि त्याचवेळी ते शरीरातील वातावरणाशी मिळतेजुळते असावे लागतील. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. - डॅनिएला क्राफ्ट, भौतिकशास्त्रज्ञ  

टॅग्स :Londonलंडन