शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

28 वर्षीय तरुणी 97 वर्षांच्या 'युवकासोबत' डेटवर गेली...पहा पुढे काय झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 09:06 IST

धक्क्यातून सावरल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी सांगितला किस्सा

नवी दिल्ली : जर कोणी तुम्हाला सांगितले की, एक 28 वर्षीय तरुणी तब्बल 97 वर्षांच्या म्हाताऱ्याबरोबर सजुन-धजुन डेटवर गेली, तर खरे वाटेल का? नाही ना...पण हे खरे आहे. अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये ही घटना घडली आहे. या धक्क्यातून सावरल्यानंतर या मुलीने घटनेविषयी ट्विटरवर खुलासा केला आहे. 

प्रिया-अलिका एलियास ही बोस्टनमध्ये राहते. ही मुलगी एका डेटिंग साईटवर सर्फिंग करत होती. यावेळी तिला एक प्रोफाईल आवडले. या प्रोफाईलवर लिहिलेल्या ओळीही तिला खूप भावल्या. यामुळे तिने या व्यक्तीला भेटण्याचा निर्णय घेतला. डेटवर जाण्याची तारिख, वेळ आणि ठिकाणही ठरले. अखेर तो दिवस आला. ती ज्याला भेटायला जाणार होती तो 30 वर्षांचा असेल असा प्रियाचा समज होता. यामुळे त्या मुलाला इम्प्रेस करण्य़ासाठी प्रियाने छानपैकी तयारी केली. नटून-थटून ती त्या ठिकाणी जायला निघाली. 

प्रिया जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिला जोरदार धक्का बसला. ती ज्या मुलाला 30 वर्षांचा समजत होती तो तब्बल 97 वर्षांचा म्हातारा निघाला. डेटिंग साईटवर या व्यक्तीने पाठमोऱ्या बाजुने त्याचा फोटो अपलोड केला होता. यामुळे प्रियाला त्याचा चेहरा दिसला नव्हता. यामुळे त्याच्या वयाचा अंदाजही आला नव्हता. तसेच या व्यक्तीने प्रोफाईलमध्ये वयाचा उल्लेखही केला नव्हता. यामुळे प्रिया फसली होती. 

मात्र, प्रियाने वेळीच सावरत त्यांच्याशी छान गप्पा मारल्या, मात्र आता विषय बदलला होता. कॉफी घेतली आणि घरी आली. यानंतर तिने चेहऱ्यावर खूपवेळ पाणी मारत स्व:ताला सावरले. आणि ही धक्कादायक घटना विसरायचा प्रयत्न केला. ही घटना जानेवारी, 2014 मध्ये घडली होती. मात्र, प्रियाने याबाबत तीन वर्षांनी खुलासा केला. या व्यक्तीने अंगावर 45 कपडे घातले होते. त्याने कोट काढल्यानंतर प्रियाला आणखी एक धक्का बसला होता.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टAmericaअमेरिकाentertainmentकरमणूक