शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ : सूत्रधार लख्वीला खर्चासाठी पाक देणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 07:13 IST

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला झकिउर रहमान लख्वी याला आवश्यक खर्चासाठी दर महिन्याला दीड लाख पाकिस्तानी रुपये देण्यास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिली आहे.

इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला झकिउर रहमान लख्वी याला आवश्यक खर्चासाठी दर महिन्याला दीड लाख पाकिस्तानी रुपये देण्यास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिली आहे. ही भारतासाठी चिंताजनक बाब आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने केलेल्या विनंतीनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. लख्वी याला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता जप्त झाली व बँक खाती गोठविण्यात आली आहेत. झकिउर रहमान लख्वी याला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या दीड लाख पाकिस्तानी रुपयांतून जेवणासाठी पन्नास हजार रुपये, औषधांसाठी पंचेचाळीस हजार रुपये, तत्कालिक खर्चासाठी वीस हजार रुपये, वकिलाच्या फीकरिता वीस हजार रुपये व प्रवासासाठी पंधरा हजार रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही रक्कम लख्वीच्या बँक खात्यातून त्याला दर महिन्याला वळती करण्यात येईल. लख्वी याची जामिनावर मुक्तता झाली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी