शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये दहशतवादी हल्ला, १५ जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 13, 2016 18:07 IST

पाकिस्तानमधील बलुचिस्तानची राजधानी क्वेटा प्रांतातील पोलिओ लसीकरण केंद्रांवर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात १५ नागरिक मृत्युमुखी पडले

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. १३ -  पाकिस्तानमधील बलुचिस्तानची राजधानी क्वेटा प्रांतातील पोलिओ लसीकरण केंद्रांवर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात १५ नागरिक मृत्युमुखी पडले, तर इतर 20 जण जखमी झाले आहेत.  तोंडातून लस देणे हे धर्माच्या विरोधात आहे असे सांगत काही दहशतवादी गटांकडून येथील पोलिओ लसीकरण केंद्रांवर हल्ले करण्यात येत आहेत. 
एका पोलिओ लसीकरण केंद्राबाहेर सुरक्षेसाठी तैनात पोलिसांच्या गाडीजवळ हा स्फोट झाला. 
 
पाकचे स्थानिक वृतमानपत्र 'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार सुरक्षा अधिकारी घटना स्थळाची चौकशी करत असून ज्याने आत्मघाती हल्ला घडवला त्या दहशतवाद्याच्या शरीराचे टुकडे एकत्र  केले आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने फेसबुक वर पोस्टून आणि काही स्थानिक पत्रकारासमेल पाठवून हल्ल्याची जबाबादारी घेतलेली आहे. 
 
पाकिस्तानात मागील काही महिन्यांपासून पोलिओ केंद्रांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. या हल्लयात, पोलिसांच्या दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. स्फोटातील  जखमींना क्वेट्टा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. .