शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

१२ वर्षांच्या मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेस कारावास!

By admin | Updated: July 28, 2015 03:25 IST

एका १२ वर्षांच्या कोवळ््या मुलाकडून नियमितपणे संभोग करून घेऊन त्याच्यापासून एक मूल होऊ दिलेल्या एका महिलेस आॅस्ट्रेलियातील न्यायालयाने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

मेलबर्न : एका १२ वर्षांच्या कोवळ््या मुलाकडून नियमितपणे संभोग करून घेऊन त्याच्यापासून एक मूल होऊ दिलेल्या एका महिलेस आॅस्ट्रेलियातील न्यायालयाने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.व्हिक्टोरिया कौंटीमधील न्यायालयाने ही शिक्षा देताना या ३६ वर्षांच्या महिलेस लैंगिक अत्याचाराखेरीज त्या ‘मुलाचे बालपण हिरवून घेतल्याबद्दल’ दोषी ठरविले. आरोपी महिलेने आपली विकृत लैंगिक भूक भागविण्यासाठी या मुलाला नादी लावले, हे उघड आहे. याच दृष्टीने त्या मुलाचे भावी आयुष्य खराब होऊ नये यासाठी न्यायालयाने आरोपी महिला व अत्याचारित मुलाचे नाव प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध केला आहे.न्यायाधीश जेन पॅट्रिक यांनी आरोपी महिलेने गुन्हे कबूल केल्यानंतर ही शिक्षा ठोठावली. या मुलाच्या आईने न्यायालयापुढे येऊन आरोपी महिलेच्या या दुष्कृत्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे विस्कटले आहे, हे विषद केले. त्याचा हवाला देत शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी आरोपी महिलेस सांगितले की, आपण जे करीत आहोत ते सर्वस्वी चुकीचे आहे, याची जाणीव असूनही तू तेच वर्तन करीत राहिलीस. तू त्या निष्पाप मुलाचे बालपणच हिरावून घेतलेस. त्याच्यावर तू पितृत्व लादलेस आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचे त्या बापड्याचे वयही नाही! (वृत्तसंस्था)दि मेलबर्न एज वृत्तपत्राने याविषयी दिलेल्या वृत्तानुसार ही आरोपी महिला तीन मुलांची आई आहे. तिने ज्या मुलावर असे लैंगिक अत्याचार केले तो शाळेत तिच्याच मुलीच्या वर्गात होता. ही महिला त्या दोघांना आपल्या मोटारीतून शाळेत सोडायची व आणायची. तिचे या मुलावर प्रमे बसले व तिने कोणतीही कुटुंब नियोजन साधने न वापरता सुमारे दोन वर्षे या मुलाकडून नियमितपणे संभोग करवून घेतला. यातून तिला दिवस गेले व गेल्या मे महिन्यांत तिने एका मुलीला जन्म दिला. हा प्रकार त्या मुलाच्या घरी समजला तेव्हा त्याच्या घरच्यांनी या महिलेला जाब विचारला. तिने इन्कार केल्यावर प्रकरण पोलिसांकडे गेले. पुढे डीएनए चाचणीतून तिला झालेले मूल याच मुलापासून झाल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे या महिलेच्या लैंगिक अत्याचारास बळी पडलेला हा मुलगा आता वयाच्या १४ व्या वर्षी एका नको असलेल्या मुलीचा पिता झाला आहे.