शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

१२ वर्षांच्या अनन्याने जिंकली स्पेलिंग स्पर्धा

By admin | Updated: June 3, 2017 01:19 IST

अनन्या विनय या अवघ्या १२ वर्षांच्या भारतीय अमेरिकी मुलीने प्रतिष्ठेची स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकून ४० हजार

वॉशिंग्टन : अनन्या विनय या अवघ्या १२ वर्षांच्या भारतीय अमेरिकी मुलीने प्रतिष्ठेची स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकून ४० हजार अमेरिकन डॉलरचे रोख बक्षीस पटकावले. मेरोकीन (टं१ङ्मूं्रल्ल) या इंग्रजी शब्दाचे अचूक शब्दलेखन केल्यानंतर तिने हा बहुमान मिळविला. ही स्पर्धा सलग जिंकणारी ती १३ वी भारतीय-अमेरिकन समुदायाची आहे. १२ तासांच्या या स्पर्धेत तिने ३५ इंग्रजी शब्द (स्पेलिंग) अचूकपणे लिहिले. तिचा प्रतिस्पर्धी रोहन राजीव (वय १४) हासुद्धा भारतीय अमेरिकन असून त्याला मरयम (टं११ें) हा शब्द अचूक लिहिता आला नाही. अनन्या जिंकण्यासाठीच या स्पर्धेत सहभागी झाली होती, अशा शब्दांत संयोजकांनी कौतुक केले. (वृत्तसंस्था)मी खूप आनंदी आहे. स्वप्न साकार झाले. अचूक शब्दलेखन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेतील अंतिम शब्द समाजशास्त्र विषयात वाचण्यात आला होता. - अनन्या