शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतल्या शाळेत विद्यार्थ्यानं केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू, 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 03:23 IST

अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील एक शाळा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. एका विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी आहेत.

टेक्सास- अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील एक शाळा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. एका विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी आहेत. मृतांमध्ये ब-याच विद्यार्थ्यांचाच समावेश आहे. गोळीबार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, या दोघांपैकी एकाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.टेक्सास प्रांतातील ह्युस्टन शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या सांता फे हायस्कूलमध्ये हा गोळीबार झालाय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत अशा अनेक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तसेच सात दिवसांतील शाळांमधील ही तिसरी गोळीबाराची घटना आहे. फेब्रुवारी महिन्यातही फ्लोरिडातल्या पार्कलँड शाळेत अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. त्यात 17 जणांना स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले होते. आतापर्यंत अमेरिकेत वर्षभरात 22 वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच या गोळीबारांच्या घटनांना अमेरिकेतलं गन कल्चर काही प्रमाणात जबाबदार असल्याचीही चर्चा आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबार