शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मूकबधीर बनून खोडकर मुलींना धडा शिकवला तेव्हा...; स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील प्रेरक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:20 IST

Swami Vivekanand Inspirational Story: एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येतो.

Swami Vivekanand Inspirational Story: एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येतो. विचार करायला लावतील, अशा प्रेरक विचारांची पेरणी करणारे व्यक्तीमत्व म्हणून स्वामी विवेकानंद यांची ओळख होती. त्यांनी भारतीय वेद-पुराण आणि दर्शनशास्त्राला जागतिक पातळीवर नेलं. त्यांचं संपूर्ण जीवनच प्रत्येकासाठी प्रेरणास्थान असंच आहे. त्यांनी दिलेले मोलाचे सल्ले आजही तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतात आणि भविष्यातही ठरतील यात शंका नाही. स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील काही प्रसंग आहेत की जे सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. अशीच एक घटना आहे की ज्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. 

स्वामी विवेकानंद यांनी खोडकर मुलींना असा शिकवला धडाविवेकानंद केवळ अध्यात्मिक गुरू नव्हते. तर ते एक अद्भूत बुद्धीमत्तेचे धनी देखील होते. एकदा ते ट्रेननं प्रवास करत होते. त्यांनी घातलेल्या मनगटी घड्याळावर काही खोडकर मुलींचं लक्ष गेलं. त्या मुलींनी विवेकानंद यांच्या सर्वसामान्य पोशाखावरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. गपचूप तुझं घड्याळ दे नाहीतर गार्डला बोलावून आम्ही तुझी तक्रार करू, असं त्या मुलींनी थेट विवेकानंद यांना धमकावण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद काहीच बोलले नाहीत. ते शांत राहिले. 

विवेकानंद यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचा वापर केला. ते शांत राहिले आणि त्यांनी मूकबधीर असल्याचं अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलींना इशारा केला की त्यांना काहीच ऐकू येत नाहीय. तुम्ही जे बोलताय ते मला लिहून दाखवा तरच कळेल असं हातवारे करुन सांगू लागले. मुलींनीही त्यांचं म्हणणं एका कागदावरुन लिहून विवेकानंद यांना दिलं. विवेकानंद यांना जे हवं होतं अगदी तसंच घडलं. यानंतर विवेकानंद यांनी मोठ्या आवाज दिला आणि गार्डला बोलावलं. गार्डकडे चिठ्ठी देऊन मला या मुलींची तक्रार करायची आहे असं म्हटलं आणि मुलींच भांड उघडं पडलं. 

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद