शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

मनमाड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 11:28 PM

मनमाड : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मुस्लीम बांधवांना शासन परिपत्रकाची माहिती देत, ईद ही शासनाच्या गाईडलाईननुसार साजरी करण्यात यावी असे आवाहन केले.

ठळक मुद्देमौलाना तौसिफ यांनी ईद शासनाच्या नियमानुसार साजरी करू अशी ग्वाही

मनमाड : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मुस्लीम बांधवांना शासन परिपत्रकाची माहिती देत, ईद ही शासनाच्या गाईडलाईननुसार साजरी करण्यात यावी असे आवाहन केले.मौलाना तौसिफ यांनी ईद शासनाच्या नियमानुसार साजरी करू अशी ग्वाही देत मनोगत व्यक्त केले. फुले, शाहू, आंबेडकर मुस्लीम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी ईदनिमित्त जनावरांच्या वाहतुकीतील अडचणीसंबंधी सहकार्य करण्याची विनंती केली.यावेळी जामा मस्जिद ईमाम मौलाना असलम रजवी, हाजी मकसूद साहब, बब्बू भाई शेख, हाजी जुबेर, कयाम सैय्यद, कादिर शेख, अकबर शेख, रईस फिटर, आरिफ पेंटर, निसार शेख, जावेद कुरेशी, असलम मुल्लाजी आदी समाज बांधव उपस्थित होते. 

टॅग्स :Eid e miladईद ए मिलादPolice Stationपोलीस ठाणे