शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला हॉकीची धुरा राणीकडे, २० सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 03:19 IST

कोरियात होणा-या हॉकी मालिकेसाठी अनुभवी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या मालिकेसाठी २० खेळाडूंची घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली : कोरियात होणा-या हॉकी मालिकेसाठी अनुभवी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या मालिकेसाठी २० खेळाडूंची घोषणा करण्यात आली.भारतीय संघ ३ ते १२ मार्च यादरम्यान कोरियामध्ये पाच सामने खेळणार आहे. आघाडीपटू पूनम राणीचे संघात पुनरागमन झाले आहे. बचावपटू सुनीता लाकडा हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दौºयासाठी गोलरक्षक सविताला विश्रांती देण्यात आली आहे. रजनी ई. आणि नवोदित स्वातीवर गोलरक्षणाची जबाबदारी असणार आहे.मागील वर्षी आशिया चषक स्पर्धेत चीनला पराभूत केल्यानंतर भारताचा हा पहिला दौरा आहे. मुख्य प्रशिक्षक हरेंद्रसिंग म्हणाले, ‘कोरिया दौºयात आम्हाला राष्टÑकुल स्पर्धेची तयारी करण्यासाठी चांगली संधी आहे. या दौºयात संघात कोणत्या उणिवा आहेत हे समजण्यास मदत होईल. संघात युवा खेळाडूंचा समावेश आहे. यातील बहुतांश खेळाडूंनी राष्टÑीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.’ (वृत्तसंस्था)गोलरक्षक : रजनी इतिमारपू, स्वातीबचावपटू : दीपिका, सुनीता लाकडा, दीप ग्रेस इक्का, सुमन देवी, गुरजित कौर, सुशिला चानूमधली फळी : मोनिका, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिज, उदिता,आघाडीपटू : राणी (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेम सियामी, नवज्योत कौर, नवनीत कौर, पूनम राणी.

टॅग्स :Hockeyहॉकी