शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

Tokyo Olympics: ‘चक दे इंडिया’ अन्‌ कबीर खानशी तुलना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 06:46 IST

Tokyo Olympics Update: भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला नमवून ऐतिहासिक उपांत्य फेरी गाठली. लगेचच संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला नमवून ऐतिहासिक उपांत्य फेरी गाठली. लगेचच संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. सोशल मीडियात ‘चक दे’ ट्रेंड करीत आहे. शाहरूख खान आणि कबीर खान हेदेखील ट्रेंड होऊ लागले. महिला संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांची तुलना ‘चक दे इंडिया’चील शाहरूखने साकारलेल्या प्रशिक्षकाच्या व्यक्तिरेखेशी कबीर खानशी केली जात आहे. 

प्रशिक्षक शोर्डचेही उत्तर- किंग खानच्या ट्विटला उत्तर देताना शोर्ड म्हणाले, 'पाठिंबा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. तुमचा सध्याचा प्रशिक्षक.'- या दोघांच्याही प्रतिक्रियांवर नेटकऱ्यांनी उड्या घेतल्या. चक दे इंडियामध्ये महिला हॉकी खेळाडूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सागरिका घाटगेने म्हटले, ‘भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला आहे. संपूर्ण संघाचे अभिनंदन. महिला खेळाडूंना खूप शक्ती मिळो.' 

शाहरूख म्हणाला...- या शानदार विजयानंतर स्वत: किंग खान शाहरूखनेही संघाचे अभिनंदन करीत आता सुवर्ण जिंकून या यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. विजयानंतर प्रशिक्षक शोर्ड मारिने यांनी संघासोबतचा एक सेल्फी शेअर केला आणि ट्विट केले ,‘सॉरी फॅमिली, मी पुन्हा परत येत आहे.' - शोर्डच्या या ट्विटला उत्तर देताना शाहरूख म्हणाला ,‘हो हो, काही हरकत नाही. परत येताना सोने घेऊन या. कुटुंबातील अब्जावधी सदस्यांसाठी. यावेळी धनत्रयोदशीही २ नोव्हेंबरला आहे. तुमचा माजी प्रशिक्षक कबीर खान.’ 

टॅग्स :Hockeyहॉकीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021