शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

सरदार सिंगकडे पुन्हा भारतीय संघाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 02:25 IST

भारताचा अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगकडे दोन वर्षांनंतर पुन्हा भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. इपोह (मलेशिया) येथे ३ ते १० मार्चदरम्यान होणा-या २७ व्या सुलतान अझलन शाह

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगकडे दोन वर्षांनंतर पुन्हा भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. इपोह (मलेशिया) येथे ३ ते १० मार्चदरम्यान होणा-या २७ व्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रमनदीप सिंगकडे उपकर्णधारपद देण्यात आले. आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यात असलेल्या सरदारचे स्थान गेल्या काही काळापासून संघात अनिश्चित होते. तसेच, गेल्या दोन स्पर्धांसाठी नावाचा विचारही झाला होता. याआधी आशिया चषक स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या हॉकी विश्व लीग फायनल आणि न्यूझीलंद दौ-यासाठी त्याची निवड झाली नव्हती.प्रशिक्षक शूअर्ड मारिन यांनी सरदारला एक आणखी संधी दिली असून नियमित कर्णधार मनप्रीत सिंगला विश्रांती देण्यात आल्याने संघाची धुराही त्याच्याकडे सोपविली आहे. मारिन म्हणाले, ‘संघाच्या कोर ग्रुपमध्ये सरदार प्रमुख खेळाडू असून तो अनुभवी आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे ही एक संधी असेल.’

टॅग्स :Hockeyहॉकी