शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बचावफळी भक्कम करण्यास प्राधान्य, रूपिंदरपाल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:17 IST

उजव्या पायाच्या सांध्याला दुखापत झाल्याने सहा महिने बाहेर राहिलेला ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग राष्ट्रीय हॉकी संघात परतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीग फायनलमध्ये संघाची बचावफळी भक्कम करण्यास आपले प्राधान्य असल्याचे रुपिंदरने सांगितले.

भुवनेश्वर : उजव्या पायाच्या सांध्याला दुखापत झाल्याने सहा महिने बाहेर राहिलेला ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग राष्ट्रीय हॉकी संघात परतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीग फायनलमध्ये संघाची बचावफळी भक्कम करण्यास आपले प्राधान्य असल्याचे रुपिंदरने सांगितले.‘माझ्यासाठी ही नवी सुरुवात असेल. अनेक महिन्यांनंतर मैदानावर परतलो आहे. सहकाºयांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास प्राधान्य असेल,’ असे रुपिंदरने सांगितले.पहिल्या सराव सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्ध रुपिंदरने पेनल्टी कॉर्नरवर दोनआणि पेनल्टी स्ट्रोकवर एक गोल नोंदविला. सामन्यानंतर तो म्हणाला, ‘या दरम्यान मी अनेक नव्या बाबी आत्मसात केल्या. सामन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.यामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. बचावफळी भक्कम केल्यास आम्हाला प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध अधिक पेनल्टी कॉर्नर्सची संधी मिळू शकेल. बचावफळी देखील विजय मिळवून देऊ शकते. आम्ही केवळ सामना वाचवितो असे नव्हे. गोलची संधीव्यर्थ जाऊ नये, यावर आम्ही फोकस करणार आहोत. शारीरिक आणि मानसिकरीत्या स्पर्धात्मकतेचासंचार झाल्यास विजय मिळविणे सोपे होते.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा