शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

मेजर ध्यानचंद यांच्यासाठी ‘भारतरत्न’ मागणे योग्य नाही, माजी प्रशिक्षक ए. के. बन्सल यांनी उपस्थित केला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:56 IST

मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरत आहे.

नवी दिल्ली : मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरत आहे. या मागणीबाबत भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक ए. के. बन्सल यांनी मात्र प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, अशी मागणी केल्याने मेजर ध्यानचंद यांच्या गौरवास कमी करण्यासारखे होईल.दिल्ली क्रीडा पत्रकार संघ (डीएसजेए) आणि भारतीय शारीरिक शिक्षण फाउंडेशन (पीईएफआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ‘राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे महत्त्व’ या विषयावर बन्सल बोलत होते. ते म्हणाले, मला हेच कळत नाही, आपण ध्यानचंद यांच्यासाठी भारतरत्न का मागतोय. अशी मागणी करीत आपण ध्यानचंद यांनी मिळवून दिलेल्या गौरवास कमी करत आहोत. त्यांची उंची ही या सन्मानापेक्षा मोठी आहे. आता जोपर्यंत हा सन्मान त्यांना मिळत नाही, तोपर्यंत अशी मागणी सुरूच राहणार. मलाही वाटते की, ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा. यामुळे पुरस्काराचा मान आणखी वाढेल.आॅलिम्पियन मुष्टियोद्धा अखिल कुमारने यावेळी खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यावर जोर दिला. तो म्हणाला, की शाळेपासून याची सुरुवात करावी लागेल. आपल्या देशात आजही लोक खेळाप्रती जागरूक नाहीत. त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. खेळाडूंना मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे, असे मला वाटत नाही.