शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल हॉकीत भारत-पाक सलामी लढत, आशियाई चॅम्पियन भारताचा ‘ब’ गटात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:50 IST

मागील रौप्यपदकविजेता आणि आशियाई चॅम्पियन भारतीय पुरुष हॉकी संघ २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

गोल्ड कोस्ट : मागील रौप्यपदकविजेता आणि आशियाई चॅम्पियन भारतीय पुरुष हॉकी संघ २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने मंगळवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ब गटात भारतासोबत पाकिस्तान, मागच्या वेळेचा कांस्यविजेता इंग्लंड, मलेशिया तसेच वेल्स यांचा समावेश आहे. पाच वेळेचा चॅम्पियन यजमान आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. आफ्रिका, कॅनडा आणि स्कॉटलंड हे संघ अ गटात आहेत. ५ ते १४ एप्रिल या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होईल.भारताला ७ एप्रिल रोजी पाकिस्तानविरुद्ध, ८ एप्रिलला वेल्सविरुद्ध, १० एप्रिलला मलेशियाविरुद्ध आणि ११एप्रिल रोजी इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे.भारताच्या महिला संघाला अ गटात इंग्लंड, द. आफ्रिका,मलेशिया आणि वेल्ससोबत स्थान मिळाले असून ब गटात चॅम्पियन आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड, कॅनडा आणि घाना या संघांचा समावेश आहे. भारताच्या महिला संघाला ५ एप्रिलला वेल्स, ६ एप्रिलला मलेशिया, ८ एप्रिलला इंग्लंड आणि १० एप्रिलला द. आफ्रिकेविरुद्ध साखळी सामने खेळावे लागतील.पुरुष गटात आॅस्ट्रेलिया पाच वेळा राष्टÑकुलविजेता असून भारताने दोनदा रौप्यपदक जिंकले. महिला गटातयजमान असलेल्या चॅम्पियन आॅस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होईल. प्रत्येकगटातील अव्वल दोन संघ उपांत्य सामने खेळतील, तर अन्य संघ क्लासिफिकेशन सामने खेळतील. उपांत्य सामने १२ आणि १३ एप्रिलला होतील. कांस्यपदकाचे सामने आणि दोन्ही अंतिम सामने १४ एप्रिल रोजी होणार आहेत.

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा