शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

2023च्या वर्ल्ड कप आयोजनासाठी भारताची दावेदारी, जूनमध्ये होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 14:46 IST

भुवनेश्वर येथे 2018चा पुरुष हॉकी वर्ल्ड कप नुकताच पार पडला. स्पर्धेतील यशानंतर हॉकी इंडियाने आणखी एका स्पर्धेसाठी दावेदारी सांगितली आहे.

मुंबई : भुवनेश्वर येथे 2018चा पुरुष हॉकी वर्ल्ड कप नुकताच पार पडला. यामध्ये यजमान भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला असला तरी खेळाडूंच्या कामगिरीने चाहत्यांची मनं जिंकली. हॉकी वर्ल्ड कपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर हॉकी इंडियाने आणखी एका वर्ल्ड कप आयोजनासाठी कंबर कसली आहे. हॉकी इंडियाने 2023 च्या पुरुष किंवा महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्पेन, जर्मनी आणि मलेशिया, तर महिलांच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, जर्मनी व न्यूझीलंड यांनीही दावेदारी सांगितली आहे. जून 2019 मध्ये या स्पर्धेच्या आयोजकाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल यांनी सांगितले की,'' या स्पर्धा आयोजनासाठी देशांनी दाखवलेल्या उत्सुकतेचा आम्हाला आनंद होत आहे. यावरून हॉकी वर्ल्ड कपची लोकप्रियता किती वाढली आहे, याचा अंदाज येतो. पुरुष व महिला वर्ल्ड कप स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आम्ही उत्सुक आहोत.'' 

टॅग्स :HockeyहॉकीHockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धा