शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पुरुष उपांत्य फेरीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:16 IST

पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे.

गोल्ड कोस्ट : पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला या लढतीत विजय आवश्यक आहे.गेल्या दोन स्पर्धांमध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरलेल्या भारताला पहिल्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाने अखेरच्या ७ सेकंदामध्ये २-२ ने बरोबरीत रोखले.पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतील निराशाजनक कामगिरीनंतर प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी दुसरा कुठला तरी संघ सामना खेळत असल्याचे वाटत होते, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भारताने वेल्स विरुद्ध ४-३ ने विजय मिळवला, पण या लढतीत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही. एफआयएच मानांकनामध्ये मलेशिया भारताच्या तुलनेत खालच्या स्थानी आहे, पण मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी कमकुवत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आणखी खालावते, असा अनुभव आहे. पाकविरुद्धची लढत त्याचे उत्तम उदाहरण आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Hockeyहॉकी