शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भारताने हॉकी मालिका ३-१ अशी जिंकली, द. कोरियाविरुद्ध अखेरचा सामना बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:42 IST

भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले.

सेऊल - भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले.वंदना कटारियाने ४८ व्या मिनिटाला गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली, पण पाहुण्या संघाला हा आनंद फार वेळ उपभोगता आला नाही. कारण दक्षिण कोरियाच्या बोमी किमने (५० वा मिनिट) दोन मिनिटानंतर बरोबरी साधणारा गोल नोंदवला.पहिल्या दोन्ही क्वॉर्टरमध्ये उभय संघांनी तुल्यबळ खेळ केला. दुसºया क्वॉर्टरमध्ये यजमान संघाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय गोलकिपर रजनी इतिमारपूने चांगला बचाव करीत प्रतिस्पर्धी संघाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर ४१ व्या मिनिटाला मिळला, पण त्याचा लाभ घेता आला नाही. कारण दक्षिण कोरियाच्या मिजिन हानने त्यावर चांगला बचाव केला. वंदनाने ४८ व्या मिनिटाला राणी रामपालच्या पासवर जोरकस फटका लगावत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी दक्षिण कोरियाच्या बुमी किमने संघाला बरोबरी साधून दिली. अखेरच्या १० मिनिटांमध्ये उभय संघांनी आक्रमक खेळ केला, पण त्यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा