शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भारताने नोंदवली विजयी हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 04:18 IST

भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आशियाई सुवर्णपदक विजेत्या जपानचा ९-० ने धुव्वा उडवत विजयाची हॅट््ट्रिक नोंदवली.

मस्कट : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आशियाई सुवर्णपदक विजेत्या जपानचा ९-० ने धुव्वा उडवत विजयाची हॅट््ट्रिक नोंदवली.रविवारी रात्री उशिरा झालेल्या या लढतीत भारताच्या सहा खेळाडूंनी गोल नोंदवले. भारत स्पर्धेत ९ गुणांसह अव्वल स्थानी असून मलेशिया ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.स्ट्रायकर ललित उपाध्याय व मनदीप सिंग यांनी प्रत्येकी २ गोल केले तर ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने एक पेनल्टी स्ट्रोक व एक पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. भारतातर्फे ललितने चौथ्या मिनिटाला पहिला व ४५ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. हरमनप्रीतने १७ व्या मिनिटाला व २१ व्या मिनिटाला, तर मनदीप सिंग याने ४९ व ५७ व्या मिनिटाला गोल नोंदवले.जपानचा गोलरक्षक ताकाशी योशिकावा आठव्या मिनिटाला हरमनप्रीतचा पेनल्टी कॉर्नरवरील फटका अडवण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्यावेळी गुरंजतने मिळालेल्या संधीवर गोल नोंदवला.

टॅग्स :Hockeyहॉकी