शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारताला अव्वल स्थान मिळू शकते; कर्णधार पी. आर. श्रीजेशला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:47 IST

एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय हॉकी संघ अव्वल स्थान मिळवू शकतो, असा आत्मविश्वास कर्णधार पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला. स्पर्धेचे आयोजन नेदरलँड्समधील ब्रेडा येथे २३ जूनपासून होत आहे.

बेंगळुरु : एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय हॉकी संघ अव्वल स्थान मिळवू शकतो, असा आत्मविश्वास कर्णधार पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला. स्पर्धेचे आयोजन नेदरलँड्समधील ब्रेडा येथे २३ जूनपासून होत आहे. दुखापतीतून सावरलेल्या श्रीजेशने विश्वचषकाआधी स्वत:ला तपासून पाहण्याची चॅम्पियन्स ट्रॉफी सुवर्ण संधी असेल, असे सांगितले.आमच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय असून तयारी देखील चांगलीच झाली आहे. सर्वोत्कृष्ट खेळ केल्यास आम्ही अव्वल स्थानावर राहूच शकतो. विजयासाठी लहान लहान चुका टाळायला हव्यात.भुवनेश्वर येथेनोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाआधी अन्य संघांच्या तुलनेत आमञही कुठे आहोत, हे तपासून पाहण्याची चांगली संधी या स्पर्र्धेीच्या निमित्ताने असेल, असे श्रीजेश म्हणाला.फिल्ड गोल करण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकू शकला नव्हता. त्यानंतर मुख्य कोच हरेंद्रसिंग यांनी खेळाडूंवर कठोर मेहनत घेतली आहे. यासंदर्भात श्रीजेश पुढे म्हणाला,‘आम्ही स्ट्रायकिंग सर्कलमधील पोझिशनवर कठोर मेहनत घेतली. राषष्टÑकुलमधील चुका कशा दूर करता येतील यावर कोच हरेंद्र यांनी वारंवार समजावून सांगितले.’ (वृत्तसंस्था)उपकर्णधार चिंग्लेनसनासिंग म्हणाला, ‘आमचा संघ राष्टÑकुलमधील खराब कामगिरीतून सावरला आहे. शिबिरात विविध बाबींवर फोकस होता. ताळमेळ साधण्यावर भर देण्यात आल्याने सुवर्णपदक जिंकण्याइतपत आत्मविश्वास संचारला आहे.’ भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे.

टॅग्स :Hockeyहॉकी