शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

Hockey World Cup 2018: न्यूझीलंडने शेवटच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 18:50 IST

Hockey World Cup 2018: न्यूझीलंड संघाने गुरुवारी खेळलेल्या 'A' गटाच्या लढतीत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला.

ठळक मुद्देन्यूझीलंडने अखेरच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजय हिरावलाशेवटच्या दहा मिनिटांत त्यांच्याकडून दोन गोलस्पेन-न्यूझीलंड सामना 2-2 असा बरोबरीत

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: न्यूझीलंड संघाने गुरुवारी खेळलेल्या 'A' गटाच्या लढतीत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल करताना सामना 2-2 असा बरोबरी सोडवून गटात दुसरे स्थान कायम राखले. स्पेनला मात्र स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यातील सामन्याकडे लक्ष ठेवावे लागेल.  'A' गटातून अर्जेंटिनाने दोन विजयांसह उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे त्यांना साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात फ्रान्सविरुद्ध औपचारिकता म्हणून खेळावे लागणार आहे. मात्र, फ्रान्सला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे आणि तसे झाल्यास स्पेनचे आव्हान संपुष्टात येईल. स्पेनने तीन सामन्यांत एक पराभव आणि दोन अनिर्णीत निकालांसह दोन गुणांची कमाई केली आहे. त्यांचा गोलफरक हा -1 असा आहे.

फ्रान्सने दोन सामन्यांत एक पराजय व एक अनिर्णीत निकाल नोंदवला आहे. त्यांच्या खात्यात सध्या 1 गुण आहे आणि त्यांचा गोलफरकही -1 असा आहे. या गटातून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या चढाओढीत न्यूझीलंडने 4 गुणांसह दुसरे स्थान निश्चित केले आहे. तिसऱ्या स्थानावर सध्या तरी स्पेनचा संघ असला तरी अर्जेंटिनाविरुद्धच्या निकालाने समिकरण बदलू शकते. 

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाNew Zealandन्यूझीलंड