शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने ३३ खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:23 IST

उद्यापासून बंगळुरू येथील साई सेंटर येथे होणा-या भारतीय महिला संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने ३३ खेळाडूंची निवड केली आहे. हे सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्याकडे रिपोर्ट करतील.

नवी दिल्ली : उद्यापासून बंगळुरू येथील साई सेंटर येथे होणा-या भारतीय महिला संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने ३३ खेळाडूंची निवड केली आहे. हे सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्याकडे रिपोर्ट करतील. महिला संघाने नुकताच चीनचा पराभव करीत आशिया चषक पटकाविला होता. या शानदार कामगिरीमुळे महिला संघाने लंडन येथे होणा-या विश्वचषकासाठी पात्रता मिळविली होती तसेच हा संघ विश्व मानांकनात दहाव्या स्थानावर पोहचला होता.यासंदर्भात, प्रशिक्षक हरेंद्र सिंह म्हणाले, की २०१८ हे वर्ष भारतीय हॉकीसाठी महत्त्वपूर्ण आहे. आता राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वचषक या मोठ्या स्पर्धा असतील. या सर्व स्पर्धांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आता आमचे लक्ष्य हे राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरी गाठणे हे आहे.निवड झालेले महिला खेळाडूगोलरक्षक - सविता, रजनी ई, स्वाती. बचावपटू : दीप ग्रेस इक्का, पी सुशीला चानू, सुनीता लाकरा, गुरजीत कौर, एच. उल रूआत फेली, नवदीप कौर, रश्मिता मिज, नीलू दहिया. मध्यरक्षक - नमिता टोप्पो, निक्की प्रधान, दीपिका, करिश्मा यादव, रेणुका यादव, नवजोत कौर, मोनिका, लिलिमा मिज, नेहा गोयल, उदिता, एम. लिली चानू, निलांजली राय.आघाडीपटू - राणी रामपाल, वंदना कटारिया, प्रीती दुबे, रिना खोखार, अनुपा बारला, सोनिका, लालरेम्सियामी, पूनम राणी, नवनीत कौर, नवप्रीत कौर.

टॅग्स :Hockeyहॉकी