शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विश्व हॉकी लीग स्पर्धेत जर्मनीचे आज भारताला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:51 IST

विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील

भुवनेश्वर : विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात शानदार प्रदर्शन केले होते. दुसºया सामन्यात मात्र त्यांनी निराशा केली.एका सामन्यात चांगली, तर दुसºया सामन्यात निराशाजनक अशीच कामगिरी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे भारतीय संघ लय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीच्या सामन्यात आॅस्ट्रेलिया संघाला १-१ अशा बरोबरीवर रोखण्यात यश मिळवले होते. या निकालानंतर भारतीय संघ ‘ब’ गटात एका गुणासह शेवटच्या स्थानावर आहे. जर्मनीचा संघ एक विजय आणि एका ड्रॉसह ४ गुण मिळवत अव्वल स्थानावर आहे. सहाव्या मानांकनावर असणारा भारतीय संघ विश्व मानांकनात जर्मनीच्या केवळ एका स्थानाने मागे आहे. या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय संघाला सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करावे लागणार आहे. इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर सोर्ड मारिने म्हणाला, की आम्हाला लय प्राप्त करण्याची गरज आहे. संघाचा स्तर का घसरला, हा मोठा प्रश्न आहे. याविषयी चर्चा करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाHockeyहॉकी